sharad pawar

'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 

Jan 24, 2024, 10:40 AM IST

'...अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो', शरद पवारांनी सांगितला किस्सा

Solapur News: शरद पवार यांनी (Sharad Pawar) सोलापूर आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील किस्सा देखील सांगितला. 

Jan 20, 2024, 06:53 PM IST

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात...'

Sharad Pawar On ED Notice : आमदार रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटीशीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांना 24 जानेवारी रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

Jan 20, 2024, 10:43 AM IST

मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली आहे. लवकरच त्यांची चौकशी होणार आहे. 

Jan 19, 2024, 04:38 PM IST