sharad pawar

शरद पवार गटाला नवं नाव मिळालं. 'या' नावाने ओळखला जाणार पक्ष

Sharad Pawar : शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) अखेर नवं नाव मिळालं आहे. आता हा गट' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' (NCP Sharad Pawar) या नावाने ओळकला जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत शरद पवार गट नव्या नावाने उतरणार आहे. 

Feb 7, 2024, 06:21 PM IST
Sharad Pawar Camp Aggressive Protest At NCP Party Office Against Ajit Pawar Faction PT1M48S

Maharashtra Politics | शरद पवार गट आक्रमक, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar Camp Aggressive Protest At NCP Party Office Against Ajit Pawar Faction

Feb 7, 2024, 02:05 PM IST

'हिंमत असेल तर...'; राऊतांचं शिंदे-पवारांना थेट चॅलेंज! म्हणाले, 'लपंगेगिरी करुन...'

Maharashtra Latest News: ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह देण्यात आलं त्याच प्रकारचा निर्णय अजित पवार गटासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याने राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.

Feb 7, 2024, 12:42 PM IST

'...नेमका कोणता संजय निवडणूक आयोगाला सगळं सांगत आहे', जितेंद्र आव्हाडांना वेगळाच संशय

Jitendra Awhad: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली असून, शंका उपस्थित केली आहे. 

 

Feb 7, 2024, 12:41 PM IST

'84 वर्षाच्या म्हाताऱ्याला संपवायला...', अजित पवारांचा उल्लेख करत आव्हाड संतापले; 'त्यांना मारण्यासाठी...'

Jitendra Awhad on Ajit Pawar: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. निवडणूक आयोग कटपुतली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलत आहे किंवा विसरभोळं आहे असंही ते म्हणाले आहेत. 

 

Feb 7, 2024, 12:15 PM IST
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission PT3M14S

VIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र

Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission

Feb 7, 2024, 12:15 PM IST

इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही. 

Feb 7, 2024, 11:04 AM IST