sharad pawar

Sharad Pawar On Baramati Visit Four Days For Supriya Sule Election Constituency PT33S

NCP | लेकीसाठी बाप मैदानात!, शरद पवार 4 दिवस बारामतीत

Sharad Pawar On Baramati Visit Four Days For Supriya Sule Election Constituency

Feb 13, 2024, 05:30 PM IST
Sharad Pawar Group At Supreme Court PT1M59S

Sharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव

Sharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव

Feb 13, 2024, 12:25 PM IST

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. 

 

Feb 13, 2024, 12:16 PM IST

काका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

Sharad Pawar in SC: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो. 

 

Feb 13, 2024, 11:20 AM IST
No truth in the claim of those who say that they left the party for the development of the state says sharad pawar PT8M57S

VIDEO | विकाससाठी पक्ष सोडतो अस म्हणणं चुकीच - शरद पवार

No truth in the claim of those who say that they left the party for the development of the state says sharad pawar

Feb 11, 2024, 03:30 PM IST

'जबाबदारी आहे त्यांनी...'; देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Sharad Pawar : सत्ता आणि पोलीस दल हातात आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. महाराष्ट्रातील जनता योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Feb 11, 2024, 03:00 PM IST

शरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट; जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मोठे आक्षेप घेतलेत. नेमके काय आहेत, हे आक्षेप?

Feb 7, 2024, 10:29 PM IST