sharad pawar

शरद पवारांचे पंतप्रधानांना कृषी क्षेत्रातील संकटाबाबत पत्र

आपण त्वरित शेतीविषयक ठोस धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा 

May 18, 2020, 11:10 PM IST

साहेबांनी 'कुक्कुटपालना'साठीही केंद्राला उपाययोजना सुचवल्यात; रोहित पवारांचा राणेंना टोला

महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे साखर उद्योगासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही आता या उद्योगाला वाचवा म्हणण्याची वेळ का येते, असा खोचक सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला होता. 

May 16, 2020, 04:08 PM IST

शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र

पत्राद्वारे केल्या काही मागण्या 

May 15, 2020, 10:58 AM IST

'मुख्यमंत्र्यांशी बोलून हस्तक्षेप करा', पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

May 9, 2020, 06:10 PM IST

महाराष्ट्राची बाजू घ्यायची सोडून गुजरातची वकिली कसली करता; सेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल

उद्या भाजपचे उपटसुंभ नेते देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय?, असा प्रश्नही विचारतील.

May 4, 2020, 07:34 AM IST

'उमद्या राज्यकर्त्यासारखे वागा, IFSC मुंबईतच स्थापन करा'

मुंबईतील IFSC गुजरातला नेले तर राजकीय अस्थिरता निर्माण होईल

May 3, 2020, 12:44 PM IST

लॉकडाऊन संपल्यानतर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम - शरद पवार

 लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे.  

Apr 30, 2020, 12:23 PM IST

महाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, शरद पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

आपल्या पत्रात शरद पवारांनी सुरुवातीला देशाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा  मांडला आहे. 

Apr 26, 2020, 04:00 PM IST

कोरोनाचा सामना करताना मुंबई, पुण्यात कठोर नियम करा - शरद पवार

आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे, असे पवार म्हणालेत.

Apr 21, 2020, 12:29 PM IST

कोरोनाचे संकट : शरद पवार आज साधणार जनतेशी संवाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जनतेशी संवाद साधणार आहे. 

Apr 21, 2020, 07:23 AM IST
 NCP Sharad Pawar On Migrant Worker At Bandra Station PT1M26S

मुंबई | संभ्रम वाढणाऱ्या सूचना करणं टाळावं - पवार

मुंबई | संभ्रम वाढणाऱ्या सूचना करणं टाळावं - पवार

Apr 15, 2020, 07:40 PM IST