sharad pawar

शरद पवार हे देशाचे नेते आहेत - संजय राऊत

 खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. अनंत गिते प्रकरणावर मला विषय माहीत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राज्याचे नेते आहेत, असे म्हणाले.

Sep 21, 2021, 10:15 AM IST

शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादीवर घणाघात, पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत!

शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस ( Congress) कधीच एक होऊ शकत नाहीत, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे.  

Sep 21, 2021, 09:39 AM IST

'रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष' प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे

Sep 13, 2021, 08:02 PM IST

शरद पवार घेणार CM उद्धव ठाकरे यांची भेट, चर्चेकडे लक्ष

Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.  

Sep 9, 2021, 12:24 PM IST
NCP Chief Sharad Pawar To Meet CM Uddhav Thackeray Today PT29S

Video : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

NCP Chief Sharad Pawar To Meet CM Uddhav Thackeray Today

Sep 9, 2021, 10:30 AM IST

आजही काँग्रेस आपल्याला शत्रू मानते! राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर

ओबीसी जागेवर ओबीसी उमेदवारच द्यायची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत ठरवली

Sep 8, 2021, 04:27 PM IST
NCP Leaders Who Loss Elections To Meet Today In Presence Of NCP Chief Sharad Pawar PT39S
Pune NCP Supremo Sharad Pawar Critics On Central Government On ED Inquiry PT1M4S

विरोधकांना नमविण्यासाठी ED चा गौरवावर - शरद पवार

Sharad Pawar On ED :  ईडीकडून करण्यात येणारी कारवाई म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असे शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar Slams Ed Action)

Sep 7, 2021, 02:08 PM IST