sharad pawar

BREAKING - आताची मोठी बातमी, वर्षा बंगल्यावर घडामोडींना वेग, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची

Jun 29, 2021, 06:07 PM IST

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पवार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा

महाविकासआघाडीचे मार्गदर्शक शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Jun 29, 2021, 06:06 PM IST
MUMBAI RAJU SHETTY ASK SHARAD PAWAR TO SUPPORT FARMERS PT3M6S

VIDEO | राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट

MUMBAI RAJU SHETTY ASK SHARAD PAWAR TO SUPPORT FARMERS

Jun 29, 2021, 02:10 PM IST

मविआत घडतंय-बिघडतंय? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

गेल्या दोन दिवसात संजय राऊत दोनवेळा मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत

Jun 28, 2021, 05:51 PM IST

Sharad Pawar | ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार? शरद पवार म्हणतात...

ठाकरे सरकार 5 वर्षांचा (Thackeray Government) कार्यकाळ पूर्ण करणार का, हा प्रश्न गेल्या काळापासून सातत्याने विचारला जात आहे.

Jun 27, 2021, 05:41 PM IST

शरद पवार म्हणतात, ''नैराश्य आलेल्या केंद्र सरकारचा कारवाई करण्याचा हा तर नवा पॅटर्न''

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे,  केंद्र सरकारला नैराश्य आलं आहे, यामुळे सरकार सत्तेचा गैरवापर

Jun 25, 2021, 05:31 PM IST

दिल्ली घडामोडीनंतर संजय राऊत - शरद पवार यांची भेट, महाआघाडीच्या भवितव्याबाबत केले हे ट्विट

 शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीतील घडामोडीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ट्विट केले.  

Jun 23, 2021, 08:59 PM IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये अविश्वास आणि विसंवादाची वाढती दरी

महाविकासआघाडीमध्ये विसंवाद आणि अंतर्गत कलहाने अविश्वासाचं वातावरण तयार होऊ लागलंय.

Jun 23, 2021, 05:54 PM IST

तिसऱ्या आघाडीच्या बैठकीनंतर पवारांनी का टाळलं मीडियाला?

विरोधी पक्षांची बैठक शरद पवारांनी बोलावलीच नाही, राष्ट्रवादीचा खुलासा

Jun 22, 2021, 08:02 PM IST

डाव्यांना दिला संबित पात्रांनी उजवा झटका, काय म्हणाले पाहा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी देशातील विरोधीपक्षातील नेत्यांची बैठक होत आहे.

Jun 22, 2021, 05:11 PM IST

शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक सुरु, काँग्रेस आणि ममता बॅनर्जी मात्र पवारांवर नाराज?

‘राष्ट्रमंच’च्या बैठकीकडे देशाचं लक्ष, बैठकीवर भाजपची टीका

Jun 22, 2021, 05:01 PM IST

Misson 2024: लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले विरोधीपक्ष, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

Jun 21, 2021, 05:31 PM IST

शरद पवार दिल्लीत, सोनिया गांधी यांनी बोलावली वरिष्ठ पक्ष नेत्यांची बैठक

एकीकडे विरोधी पक्ष राष्ट्रीय स्तरावर एकत्र येत आहे, तर काँग्रेस (Congress) आता स्वबळाबाबत चाचपणी करत आहे.  

Jun 21, 2021, 05:07 PM IST