sharad pawar

नवाब मलिकांची खाती 'या' दोन मंत्र्यांकडे द्या! राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

नवाब मलिक कोठडी बाहेर येणार की नाही? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच साशंकता

Mar 21, 2022, 07:35 PM IST
Shivsena Leader Neelam Gorhe Criticize BJP Leader Anil Bhonde On Shivsena B Team Of Sharad Pawar PT1M21S

Video | MIM भाजपची की, राष्ट्रवादी शिवसेनेची, कोण कोणाची 'बी' टीम?

Shivsena Leader Neelam Gorhe Criticize BJP Leader Anil Bhonde On Shivsena B Team Of Sharad Pawar

Mar 21, 2022, 05:10 PM IST

'म्हणायला ठाकरे सरकार पण लाभ घेते पवार सरकार', शिवसेना खासदाराची नाराजी

महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. 

 

Mar 20, 2022, 10:34 PM IST

MIM च्या प्रस्तावावर शरद पवार यांचं स्पष्ट शब्दात उत्तर, पाहा काय म्हणाले

MIM शी युती शक्य नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असतानाच आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे

Mar 20, 2022, 07:37 PM IST

Maharashtra Politics | "सरकार आणणारच", फडणवीसांचा विश्वास, तर "भाजपला येऊ देणार नाही", पवारांचा निर्धार

एकीकडं महाराष्ट्रात स्वबळावर सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजपनं (BJP Maharashtra) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडं भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, अशी घोषणा शरद पवारांनी (Sharad Pawar) केली आहे.

 

Mar 18, 2022, 10:55 PM IST

पवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Mar 18, 2022, 07:48 PM IST

महाराष्ट्रात रंगला राजकीय 'शिमगा', फडणवीसांच्या 'मी परत येईन'ला पवारांचं 'येऊ देणार नाही'ने उत्तर

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला आता फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे

Mar 18, 2022, 05:40 PM IST

शरद पवार यांना भाजपकडून प्रत्युत्तर, साधला असा निशाणा

Chandrakant Patil on Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 

Mar 18, 2022, 05:25 PM IST