sharad pawar

Sharad Pawar entry into Eknath Shinde stronghold PT41S

Video| शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात एंंट्री

Sharad Pawar entry into Eknath Shinde stronghold
शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात
- शरद पवार ठाण्यात दाखल
- पवारांची पदाधिका-यांसोबत आढावा बैठक
- ठाणे जिल्ह्यात पक्षाला ताकद देण्यासाठी पवारांचा दौरा
- ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक आणि डावखरे कुटुंबीयांनी भाजपची वाट धरल्यानंतर जितेंद्र आव्हाड एकाकी पडलेत. जितेंद्र आव्हाडांना पाठबळ देण्यासाठी शरद पवार ठाण्यात
- ठाणे जिल्ह्याच्या आढाव्यानंतर पवार राज्याचा दौरा करणार
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची तयारी
- मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रा सुरू करणारेत
- शरद पवारही ठाणे जिल्ह्यातूनच निवडणुकीच्या तयारीला लागलेत

Aug 29, 2022, 01:10 PM IST

भाजपची पुन्हा सत्ता आली तर देशात लोकतांत्रिक एकाधिकारशाही निर्माण होईल - पृथ्वीराज चव्हाण

या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे

Aug 26, 2022, 08:08 PM IST

Prithviraj Chavan : काँग्रेस झालाय नेतृत्वहीन पक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.  

Aug 26, 2022, 07:46 PM IST

शरद पवार यांच्या नातीची ग्लोबल कामगिरी; WEF मध्ये करणार ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शरद पवार यांची नात चमकणार आहे

Aug 25, 2022, 07:53 PM IST
Video | A new dispute over the legislative advisory committee member? PT41S

Video|विधीमंडळ सल्लागार समिती सदस्यावरून नवा वाद?

Video | A new dispute over the legislative advisory committee member?

Aug 10, 2022, 05:40 PM IST
Video | Shinde should form a separate party, Sharad Pawar's group PT1M24S

Video | शिंदे यांनी वेगळा पक्ष काढावा, शरद पवारांचा टोला

Video | Shinde should form a separate party, Sharad Pawar's group

Aug 10, 2022, 02:05 PM IST