sharad pawar

Maharashtra Assembly: "भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची," दादा भुसेंच्या विधानानंतर अजित पवार कडाडले, विधानसभेत एकच गोंधळ

Maharashtra Vidhansabha: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद विधानसभेत (Vidhansabha) उमटले आहेत. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं असून शरद पवारांची (Sharad Pawar) चाकरी करतात असा उल्लेख केला. यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेतल्यानंतर एकच गदारोळ झाला.  

 

Mar 21, 2023, 01:16 PM IST

Onion Price Issue: कांदाप्रश्नावरुन शरद पवारांचा शिंदे सरकारला टोला! म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाहेब..."

Sharad Pawar On Onion Price Issue: राज्यामध्ये कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळापासून ते अगदी रस्त्यावरील आंदोलनापर्यंत प्रकरण तापलं असतानाच शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 10, 2023, 04:37 PM IST

NCP Support BJP: "आमच्या 7 आमदारांनी सांगितलं, भाजपाबरोबर जाणार नाही पण..."; पवारांनी सांगितलं BJP ला पाठिंबा देण्याचं कारण

Sharad Pawar on supporting BJP In Nagaland: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या राज्य सरकारला नागालँडमध्ये पाठिंबा दिल्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही गाजला.

Mar 10, 2023, 03:48 PM IST

Maharashtra Politics: मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येणार; उदयनराजे यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. 

Mar 9, 2023, 03:50 PM IST

Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, शरद पवारांनी सांगितलं कारण

Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत भाजपा सहभागी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी यामागील कारण सांगितलं आहे. 

 

Mar 8, 2023, 06:27 PM IST

Sharad Pawar यांची पॉवरफूल खेळी, BJP बरोबर राष्ट्रवादी सत्तेत येणार

एकीकडं भाजप विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत... तर दुसरीकडं नागालँडमध्ये भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलीय.

Mar 8, 2023, 04:23 PM IST

मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.

Mar 6, 2023, 09:33 PM IST

माझा अभ्यास कमी... मटण खाऊन मंदिरात गेल्याच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचे भाष्य

Supriya Sule : शनिवारी आणि रविवारी खासदार सुप्रिया सुळे या आपल्या मतदारसंघात येत असतात. शनिवारी मतदारसंघात आलेल्या असताना त्यांनी मटण खाऊन देवदर्शन केल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे.

Mar 5, 2023, 02:22 PM IST