sharad pawar ncp

माझं वय काढू नका, नाही तर... शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले

टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी आलोय...माझा अंदाज चुकला, शरद पवारांनी मागितली येवलेकरांची माफी मागितली.  वयाच्या भानगडीत पडाल तर महागात पडेल, अशा इशार अजित पवारांना दिला. 

Jul 8, 2023, 06:55 PM IST

गेलेल आमदार परत येणार का? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो

मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येणार का? राऊतांची शिंदेंसह 40 आमदारांना साद. तर, आम्ही राष्ट्रवादी सोडतो तुम्ही परत या.. साहेबांना त्रास देऊ नका..आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन.

Jul 8, 2023, 05:51 PM IST

वेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे. 

Jul 6, 2023, 11:37 PM IST

Sharad Pawar PC: मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!

शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत  वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. 

Jul 6, 2023, 06:10 PM IST

'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर

माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती... 

Jul 5, 2023, 10:05 PM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचा शरद पवार यांना आणखी एक 'दे धक्का'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. 

Jul 5, 2023, 05:01 PM IST

शरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!

  जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे.  शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.  

Jul 5, 2023, 04:46 PM IST

सुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेऊन गेलेली बस 'येथे' थांबली

अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे.  बैठकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना बसमधून घेऊन जाणार आहेत. 

Jul 5, 2023, 03:33 PM IST

वय बघून तरी तुम्ही थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar NCP Meet:  ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? अजित दादांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं

Jul 5, 2023, 03:03 PM IST

2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…

NCP Ajit Pawar Speach: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांद केलेल्या जाहीर भाषणामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेक गोष्टींचा संदर्भ देत अजित पवारांनी ही टीका केली.

Jul 5, 2023, 02:48 PM IST

'गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का?', पहाटेच्या शपथविधीवरुन भुजबळांची शरद पवारांना विचारणा

Maharashtra Politcal Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारल्यानंतर काका आणि पुतण्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैटक होत असून यावेळी एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांनाच विचारणा केली आहे. 

 

Jul 5, 2023, 01:20 PM IST

Sharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?

Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली

Jun 10, 2023, 01:34 PM IST

पवारांची खेळी... एका दगडात मारले अनेक पक्षी, पाहा कुणाकुणाला दाखवला 'कात्रजचा घाट'?

Sharad Pawar : शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ही राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे... एकाच गुगली बॉलमध्ये शरद पवारांनी भल्याभल्यांची विकेट काढलीय. 

May 5, 2023, 07:24 PM IST

"...पण बारामतीकर पवारांना सोडणार नाहीत", जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

बारामतीकरांच्या आणि शरद पवारांच्या नात्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य!

Sep 7, 2022, 05:17 PM IST

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेलं असताना आज शरद पवार काय निर्णय घेणार?

ठाकरे यांच्या संबोधनानंतर त्यांनी घातलेली भावनिक साद बरीच गाजली. 

 

Jun 23, 2022, 07:39 AM IST