मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'
Sharad Pawar On hasan Mushrif : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी तुतारी फुंकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Sep 3, 2024, 09:16 PM ISTMaharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?
Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.
Jun 17, 2024, 08:40 PM ISTMaharastra Politics : राष्ट्रवादीत परतीचे वारे? शरद पवारांच्या पक्षात 'इनकमिंग'? जयंत पाटील म्हणतात...
Jayant Patil Statement : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवार गटात इनकमिंग सुरू होणार का? असा सवाल विचारल्यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात काय उत्तर दिलं? पाहा
Jun 6, 2024, 06:37 PM ISTLoksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? 'मविआ'च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी
Loksabha Election 2024 Maha Vikas Aghadi Expected Candidates List: मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटकपक्षाच्या नेत्यांच्या बैठकीची सत्रं सुरु असून अखेर मविआच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
Mar 1, 2024, 10:16 AM IST'...नेमका कोणता संजय निवडणूक आयोगाला सगळं सांगत आहे', जितेंद्र आव्हाडांना वेगळाच संशय
Jitendra Awhad: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली असून, शंका उपस्थित केली आहे.
Feb 7, 2024, 12:41 PM IST
'84 वर्षाच्या म्हाताऱ्याला संपवायला...', अजित पवारांचा उल्लेख करत आव्हाड संतापले; 'त्यांना मारण्यासाठी...'
Jitendra Awhad on Ajit Pawar: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. निवडणूक आयोग कटपुतली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलत आहे किंवा विसरभोळं आहे असंही ते म्हणाले आहेत.
Feb 7, 2024, 12:15 PM IST
Breaking News: शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं! पक्षचिन्हही झालं निश्चित
Sharad Pawar Faction Name And Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ नाव आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 7, 2024, 11:13 AM IST