shani sade sati 2022

साडेसातीचा फेरा आणि शनिदेवांचा वचक असताना कसा मिळवाल दिलासा, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

Shani Sadesati Upay: शनिदेव कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी आल्याने आता जातकांना काय करू आणि काय नको असं झालं आहे. शनिदेव ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावत असल्याने काही चूक घडू नये असंच प्रत्येकाला वाटत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्र व्यक्तीला शनिदेव तसा त्रास देत नाहीत. 

Jan 19, 2023, 07:15 PM IST

Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. 

Dec 30, 2022, 01:26 PM IST

Shani Upay: कुंडलीत शनिची खराब स्थिती! अडीचकी आणि साडेसातीमुळे अडचणीत आहात, तर हे उपाय करा

Remedies For Shani Dev: नऊ ग्रहांमध्ये शनिला न्यायदेवता म्हणून संबोधलं जात. शनि गोचर कुंडलीनुसार दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. त्यामुळे शनिचा गोचर मंद गतीने होत असतो. त्यामुळे शनि राशीत (Shani) आले की, आपल्या कर्मांचा हिशोब करतात. त्यामुळे शनिदेव राशीत आले की, भल्याभल्यांना घाम फुटतो.

Nov 9, 2022, 05:11 PM IST

Shani Vakri 2022: 41 दिवस शनिदेवांची या 3 राशींवर असेल कृपा, त्यानंतर होणार मार्गस्थ

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव एखाद्या व्यक्तीच्या राशीत गोचर करून आले की, जातकांना घाम फुटतो.

Sep 12, 2022, 01:13 PM IST

Shani Parivartan 2022 : 4 राशीच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात करावा लागणार मोठ्या अडचणींचा सामना

शनीची साडेसाती... 4 राशीच्या लोकांवर येऊ शकतं मोठं संकट, पाहा तुमची रास यामध्ये आहे का? 

Jan 17, 2022, 06:40 PM IST