Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?
June Rashifal 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
May 25, 2024, 12:26 PM ISTHoroscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश
June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय.
May 24, 2024, 09:20 AM ISTShash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा
Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर किंवा कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो.
Apr 19, 2024, 07:41 AM ISTShash Rajyog: नोव्हेंबरमध्ये शनीदेव बनवणार 'शश राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस
Shash Rajyog: नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
Oct 10, 2023, 12:31 PM IST