shakti kapoor

आमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर

शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.

Jul 12, 2012, 01:59 PM IST

आऊ शक्ती का डान्स, देखने को भूलना नही

आऊ मै आ गया असा डायलॉग बिग बॉस 5 च्या फायनलच्या वेळेस शक्ती कपूरने मारला नाही म्हणजे मिळवलं. शक्ती कपूर आणि बिग बॉसमधल्या महिला स्पर्धक स्टेजवर धमाल उडवणार आहेत. शक्तीने शोमध्ये एण्ट्री घेतली तेंव्हा सगळ्यांना एकच धक्का बसला होता.

Jan 5, 2012, 10:48 PM IST

सलमानचा शक्तीला शाब्दिक 'तोहफा'

बिग बॉस 5 मधून शक्ती कपूरची हकालपट्टी झाली असली तरीत्याने सलमान खानशी झालेलं भांडण मिटवलेलं नाही. शक्ती कपूरने आपल्या चांगल्या प्रकारच्या वर्तणुकीने घरातील इतर सहकलाकारांचा आदरही प्राप्त केला.

Dec 13, 2011, 01:30 PM IST