shahid kapoor movies

PHOTO: लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये मीरा शाहिदला सोडून जाणार होती पण...; स्वत: शाहिदने सांगितलं कारण

Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांचं नाव हे बॉलिवूडच्या पावर कपलमध्ये घेतलं जातं. मीरा आणि शाहिद या दोघांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची जोडी तेव्हा पासून चर्चेत होती. पण तुम्हाला माहितीये का लग्नाच्या वर्षभरातच मीरानं शाहिदपासून विभक्त होण्याचा विचार केला होता. त्याचा खुलासा स्वत: शाहिद कपूरनं केला आहे. 

 

May 27, 2024, 04:43 PM IST

'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं

Bollywood News : एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांसोबत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्रीचे असे काही बंध तयार होतात की पाहता पाहात त्यांच्या नात्यात बरील सहतजा येते. अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचं नातं त्यापैकीच एक. 

 

Jun 13, 2023, 11:13 AM IST

सडपातळ शरीर, डोळ्यांवर चष्मा, मुलींसारखे केस! Backround Dancer कसा झाला बॉलिवूडचा सुपरस्टार

Shahid Kapoor in Taal: अनेक अभिनेते हे आपल्या बॉलिवूडच्या करिअरची सुरूवात ही छोट्या मोठ्या कामांनी करतात. मग कुठे जाऊन त्यांना हळूहळू काम मिळते आणि मग ते यशस्वी चित्रपट करताना दिसतात. सध्या अशाच एका चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. तो म्हणजे कबीर सिंग परंतु या चित्रपटाचा हिरो हा बॅकराऊंड डान्सरही होता, याबद्दल त्यानंच खुलासा केला आहे. 

Jun 9, 2023, 12:06 PM IST

शाहिद कपूरचा पहिल्या चित्रपटावेळी पत्नी मीरा किती वर्षांची होती? फोटो व्हायरल

Meera Rajpur Viral Photos:सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल मानलं जातं, शाहिद मीरापेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठा असून मीराचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे

Jun 1, 2023, 11:58 PM IST

Big News: राजकुमार यांची कन्या वास्तविकता म्हणते, 'मी शाहिदची पत्नी...' अखेर अभिनेत्यानं...

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा कायमच चर्चेत असतो. अलीकडेच 'फर्जी’ या सीरिजच्या माध्यमातून शाहिद कपूर डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. पण काही वर्षांपूर्वी शाहिद बरोबर असं काही घडलं की त्याने फॅन विरोधात मोठं पाऊल उचलं...

Mar 16, 2023, 12:50 PM IST

Shahid Kapoor चा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नी Mira अशी दिसत होती, Photo व्हायरल

सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल मानलं जातं, शाहिद मीरापेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठा असून मीराचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे

Jan 4, 2023, 02:59 PM IST

ईशानने असं काय केलं ज्यामुळे Shahid Kapoor म्हणतोय, 'मर्द बनो मर्द...'

शाहीद कपूर छोट्या भावाला देतोय मोलाचा सल्ला; ईशानच्या 'या' कृत्यानंतर अभिनेता म्हणतोय 'वो तुम्हारी मर्दानगी को ललकार कर चली गई'

 

Dec 12, 2022, 12:47 PM IST

पत्नीमागोमाग Shahid Kapoor सुद्धा दुसऱ्यांदा लग्न करायच्या तयारीत? अखेर तिला Propose केलंच

सेलिब्रिटी वर्तुळात ती स्थिरावली आणि आताआता तर सराईताप्रमाणे वागूही लागली

Aug 30, 2022, 08:53 AM IST

Video : अरे देवा... खोडकर अभिनेत्यानं मोडली काकूंची झोप; माफी मागितली आणि....

व्हिडीओ पाहता तरी शाहिद आणि त्याच्या पंटर लोकांनी काकूंची झोप मोड केली, असंच दिसत आहे. 

May 24, 2022, 02:37 PM IST

अर्रsss; कॅमेरा सुरु झाला तरी पत्नीसोबत शाहिदचं Lip lock सुरुच; Photo Viral

सध्या मात्र ते एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

Jan 24, 2022, 01:07 PM IST