sexting

मम्मीच्या वयाच्या महिलेत अडकले त्याचे मन

 एका विद्यार्थ्यावर प्रेमाचं भूत असे काही होते की त्याने आपल्या मम्मीच्या वयाच्या महिलेमध्ये त्याचे मन अडकले. जेव्हा काही शक्य झाले नाही तेव्हा फोनवर अश्लिल मेसेज पाठवायला लागा. 

Dec 3, 2015, 05:37 PM IST

भारतीय तरुणींना Sexting आवडतं? पाहा मुलींचीच उत्तरं

भारतीय तरुणी म्हटलं की, ती खूप लाजाळू आणि शांत असेल असा समज आहे. पण काळ बदललाय आता मुलांना ज्यात रस असतो किंवा मुलं जे करतात ते मुलीही करतांना दिसून येतात.

Nov 4, 2015, 12:52 PM IST