मुंबई: भारतीय तरुणी म्हटलं की, ती खूप लाजाळू आणि शांत असेल असा समज आहे. पण काळ बदललाय आता मुलांना ज्यात रस असतो किंवा मुलं जे करतात ते मुलीही करतांना दिसून येतात.
अधिक वाचा - जेव्हा मुली मागतात मुलांकडे पॉर्न व्हिडिओ
पहिले सेक्सबद्दल न बोलणाऱ्या मुली आता बिनदिक्कतपणे सेक्सविषयी चर्चा करतात... मोबाईल फोन आल्यापासून मोबाईलवर अश्लील मॅसेजेस आणि फोटो यात मुलांप्रमाणे मुलींनाही रस असल्याचं दिसून येतंय. सर्वच मुलींना हे आवडतं असं नाही... पण अनेकांना ते पसंतही आहे.
पाहा काय म्हणणं आहे तरुणींचं...
अधिक वाचा - VIDEO | मुलींची उत्तरं - 'मुलांमधील 'ही गोष्ट' मला आवडते'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.