sex sequence

निर्मात्यांनी हुशारीनं लपवले Oppenheimer चित्रपटातील नग्न तसेच प्रणयदृश्यं, सेन्सॉरनं दिलं 'हे' प्रमाणप्रत्र

Oppenheimer Censor Certificate: 'ओपेनहायमर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाला सेन्सॉरनं U/A प्रमाणपत्र दिलं आहे. त्यातून या चित्रपटातील सेक्स आणि नग्न दृश्य ही निर्मात्यांकडूनच लपवण्यात आली आहेत. 

Jul 21, 2023, 02:41 PM IST