डीटीएच पोर्टेबिलिटी : सेट टॉप बॉक्सशिवाय बदलता येणार ऑपरेटर
सध्या सर्व्हिस प्रोव्हायडर एका सेट टॉप बॉक्ससाठी ग्राहकांकडून १७०० ते २००० रुपयांपर्यंत वसूल करतात
Mar 27, 2019, 04:33 PM ISTअंबानींच्या Reliance Big TVचा धमाका, वर्षभरासाठी एचडी चॅनल्स पाहा मोफत
जबरदस्त ऑफर...
Jun 11, 2018, 09:13 AM IST'जिओ'च्या सेट टॉप बॉक्ससोबत ब्रॉडबँडही येणार!
रिलायन्स जिओची समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घेण्यात आली... पण, लवकरच जिओकडून नवं सरप्राईज मिळण्याची शक्यता दिसतेय.
Apr 8, 2017, 09:46 AM ISTआता, 'जिओ'चा सेट टॉप बॉक्स देणार फ्री टीव्हीची सुविधा?
'जिओ'नं फ्री इंटरनेट देऊन बाजारात एकच धुमाकूळ उडवून दिल्यानंतर आता, येत्या काही दिवसांत रिलायन्स जिओ DTH (डायरेक्ट टू होम) सर्व्हिस क्षेत्रातही दमदारपणे उतरणार असल्याचं दिसतंय.
Apr 5, 2017, 01:04 PM ISTसेट टॉप बॉक्सला १२ आठवड्यांची स्थगिती
सेट टॉप बॉक्समुळे ज्या प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर कार्यक्रम दिसणे बंद झाले होते, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास १२ आठवड्यांची स्थगिती दिली आहे.
Jan 5, 2016, 09:44 PM ISTअबब... सेट टॉप बॉक्सच्या किंमती वाढल्या
केबलधारकांसाठी सेट टॉप बॉक्स देशभरात अनिवार्य केल्यानंतर त्याच्या किमतीत गेल्या ८ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे.
Apr 3, 2013, 05:54 PM ISTसेट टॉप बॉक्सला मिळणार मुदत वाढ?
सेट टॉप बॉक्स लावा, अन्यथा ३१ मार्चनंतर आपल्याला टिव्ही पाहता येणार नाही. काळा पडदा दिसेल, अशी आपल्याला टिव्हीवर सध्या एजाहितात पाहायला मिळत आहे. मात्र, सेट टॉप बॉक्सला मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2013, 08:09 AM IST