कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'
Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.
May 5, 2024, 08:40 AM ISTDr Cyrus Poonawalla यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Serum Institute of India : सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 17, 2023, 08:44 PM ISTकोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, "लोकांनी..."
Adar Poonawala On Covid: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Serum Institute of India CEO Adar Poonawala) यांनी कोरोनाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
Dec 21, 2022, 03:35 PM ISTHealth News : गर्भाशय कॅन्सरवर रामबाण उपाय, 100 दिवसांत भारतात येणार लस
गर्भाशयाचा कॅन्सर महिलांसाठी ठरतो जीवघेणा, पण आता लसीमुळे Uterine Cancer पूर्णपण बरा होण्याचा दावा, संशोधनात मोठं यश
Dec 14, 2022, 05:26 PM ISTमोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण
Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे.
Sep 1, 2022, 07:36 AM ISTGood News: Cervical कँसरवर पहिली स्वदेशी व्हॅक्सिन उद्या लाँच होणार, काय आहे खास वाचा
सर्वाइकल कँसर विरुद्धच्या लढाईत भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. उद्या पहली स्वदेशी व्हॅक्सिन लाँच केली जाणार आहे.
Aug 31, 2022, 06:44 PM ISTकॅन्सरवर स्वदेशी लस लवकरच? सीरम इन्स्टिट्यूटचा परवानगीसाठी अर्ज
गर्भाशयाच्या कर्करोगावर स्वदेशी लस रामबाण उपाय ठरण्याची शक्यता
Jun 15, 2022, 08:37 PM IST
Covid 19 Vaccine: कोरोनाची लस झाली स्वस्त, जाणून घ्या आता किती आहे कोवॅक्सीन आणि कोविशील्डची किंमत
10 एप्रिलपासून 18 वर्षावरील सर्वाांना बूस्टर दिला जाणार आहेत, अशातच लसीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत
Apr 9, 2022, 05:55 PM IST
मेडिकलमध्ये मिळणार लस? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन 'या' किंमतीत
कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
Jan 26, 2022, 05:34 PM ISTBooster Dose: सिरमने बुस्टर डोससाठी DCGI कडे मागितली परवानगी
देशात कोविडशील्ड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत असल्याचं सीरमने म्हटलं आहे
Dec 1, 2021, 08:50 PM ISTमोठी बातमी, सिरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार!
कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे
Jul 13, 2021, 03:45 PM ISTAdar Poonawalla यांची मोठी घोषणा, सप्टेंबरमध्ये येणार दुसरी Corona vaccine
कोविशिल्डनंतर (Covisheild) सीरम इन्स्टिट्यूट ( Serum Institute of India ) भारतीयांना आणखी एक कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला ( Adar Poonawalla ) यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली आहे. या लसीची ट्रायल भारतात सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात येईल, असा दावाही पुनावाला यांनी केला आहे.
Mar 27, 2021, 03:28 PM ISTएक महिन्याच्या बालकांसाठी येणार कोरोना लस
बाळाचा जन्म झाल्यानंतर एका महिन्याच्या आता ही लस द्यावी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केरळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
Jan 31, 2021, 07:34 PM ISTसीरम - भारत बायोटेक व्हॅक्सीनवरुन उफाळलेल्या वादावर पडदा
सीरम (Serum) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्यामार्फत एकत्रित परिपत्रक जारी, व्हॅक्सीनच्या मान्यतेवरुन उफाळून आलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jan 5, 2021, 05:05 PM IST