serials

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. 

Dec 2, 2016, 03:34 PM IST

नील-स्वानंदी लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

कजाग सासू आणि तिला तिच्याच भाषेत प्रत्युत्तर देणारी सून यावर आधारित मालिका नांदा सौख्य भरे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

Sep 18, 2016, 03:10 PM IST

बिग बॉस 9 चा विनर प्रिन्सची नवी इनिंग

बिग बॉस सिजन 9 चा विनर प्रिन्स नरुला आता नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. बिग बॉस, एमटीव्ही रोडीज एक्स 2, एमटीव्ही रोडीज स्पिल्ट्सविला 8 यामध्ये काम प्रिन्सनं काम केलं आहे. आणि आता प्रिन्स अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे. 

Jan 24, 2016, 08:20 PM IST