Sony ने सादर केला धमाकेदार Camera; चालत्या ट्रेनमधून काढा HD फोटो
मागील दिवसांमध्ये (Sony)ने आपले नवीन इन्टरचेंजेबल लेन्सचा कॅमेरा (Camera) Sony Alpha 7IV सादर केले आहे.
Oct 23, 2021, 04:39 PM ISTस्मार्टफोनच्या सेन्सरने होतील ही कामे...तुम्हालाही कदाचित हे माहीत नसेल
स्मार्टफोनच्या सेन्सरने तुम्ही अशी अनेक सिक्रेट कामे करु सकता ज्याबाबत फार कमी युजर्सना माहीत आहे. सेन्सॉरच्या मदतीने फोनची बॅटरी आणि डेटा वाचवला जाऊ शकतो.
Jan 5, 2018, 11:12 AM ISTफिंगरप्रिंट सेंसरचा स्वस्त स्मार्टफोन लाँच
चीनच्या कूलपॅड या कंपनींने ३ जीबी रॅम असणारा आणि फिंगरप्रिंट सेंसर असणारा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.
Jan 16, 2016, 04:42 PM ISTगोपीनाथ मुंडेंवरील 'संघर्षयात्रा' चित्रपटाला पंकजांचा विरोध
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयात्रा' चित्रपटाला मुंडेंची कन्या, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. मुंडे कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय चित्रपटाची निर्मिती केल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे.
Dec 21, 2015, 06:41 PM ISTफिंगरप्रिंट सेन्सरसहीत 'वनप्लस 2'ची बाजारात धमाकेदार एन्ट्री
तब्बल 15 महिन्यांपूर्वी चायनीज स्मार्टफोन कंपनी 'वन प्लस'नं भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकलं होतं. याच वनप्लसनं आता जगातील पहिल्या-वहिल्या व्हर्चुअल रिअॅलिटी इव्हेंटमध्ये आपला ब्रँन्ड न्यू फ्लॅगशिप 'वनप्लस-2' हा स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Jul 28, 2015, 05:31 PM IST‘क्युरिओसिटी’चं काम अर्धवट राहणार?
नासानं मंगळावर धाडलेल्या क्युरिओसिटी रोव्हरमधलं एक सेन्सर निकामी झालंय. यामुळे नासातील शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर पडलीय.
Aug 23, 2012, 01:53 PM IST'हॅलो जयहिंद'ला सेंसॉरची कात्री ?
तृप्ती भोईर निर्मित 'हॅलो जयहिंद' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असला तरी हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकेल अशी भीती तृप्ती भोईर यांना वाटतेय. वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमामुळे या समाजामध्ये चीड निर्माण होऊ शकते.
Nov 14, 2011, 04:02 PM IST