selfi

सेल्फी पडला महागात, दोन मुलींना दाखल केले रुग्णालयात

दक्षिण रशियातील टॅगनरोग शहरात १५ वर्षीय दोन मुलींना सेल्फी काढणे महागात पडले आहे. मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी काढताना विजेचा उच्च दाबचा झटका बसला. त्यामुळे या दोघींची स्थिती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Jun 10, 2015, 04:33 PM IST

फक्त करा गोंधळ आणि सेल्फी आपोआप क्लिक!

स्मार्टफोनद्वारे सेल्फी काढणाऱ्यांसाठी एक जबरदस्त अॅप आलं आहे. ज्याद्वारे आपण फक्त गोंधळ घालायचा, ओरडायचं आणि सेल्फी आपोआप काढली जाईल. अॅपलच्या स्मार्टफोनसाठी तयार केलेलं हे कॅमेरा अॅप 'ट्रिगरट्रॅप सेल्फी' आवाजाच्या आधारानं फोनचा कॅमेरा ऑन करतो.

Jun 2, 2015, 09:35 AM IST

धावत्या ट्रेनसमोर सेल्फी काढणाऱ्या तिघांचा मृत्यू

रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह मथुरा इथल्या तिघा तरुणांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळावर उभे राहून फोटो काढताना मागून येणाऱ्या एक्सप्रेसखाली सापडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात एक तरुण बचावला आहे.

Jan 27, 2015, 03:19 PM IST

सोनीचा सेल्फी फोन, प्रथमच फ्रन्ट कॅमेरासह फ्लॅश

सेल्फीच्या चाहत्यांना एक चांगलीच खूश खबर आहे. सोनी कंपनीने सर्वांपेक्षा चांगला असा फ्रंन्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Jul 9, 2014, 02:19 PM IST

आता सेल्फीला बदला स्टिकरमध्ये!

जर तुम्ही तुमच्या मोबाईल मधल्या जुन्या स्टिकरला कंटाळला असाल, तर एक खूप मनोरंजक असं ऑप्शन आलंय. ते म्हणजे तुमचा चेहराच तुमचं स्टिकर बनू शकतं.

Jul 6, 2014, 08:31 PM IST