second world war

मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला दुसऱ्या विश्वयुद्धातील जिवंत बॉम्ब आणि मग...

Second World War Bomb: दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी बऱ्याच अशा घटना घडल्या ज्याचे परिणाम आजही होताना दिसत आहेत. याच युद्धातील एक महाभयंकर गोष्ट नुकतीच जगासमोर आली 

 

Dec 5, 2023, 12:11 PM IST

VIDEO : दुसऱ्या महायुद्धातील प्राणघातक बॉम्बचा भीषण स्फोट; 24 किलोमीटर पर्यंत बसले हादरे

World War 2 Bomb Blast : बॉम्ब निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तब्बल 24 किलोमीटर पर्यंत बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोटानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धूळ पसरली होती

Feb 11, 2023, 06:16 PM IST

Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या 'या' भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?

दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान ब्रिटनसाठी जर्मनीत गुप्तहेरी करणाऱ्या नूर यांची 13 सप्टेंबर 1944 ला नाझींकडून हत्या करण्यात आली होती. 

Sep 15, 2022, 03:43 PM IST

...तर दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयानक ठरेल कोरोना व्हायरस

कोरोनावर वेळीच नियंत्रम मिळवणं गरजेचं

Mar 16, 2020, 03:27 PM IST

समुद्रात सापडलं दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ जहाज

 विमानवाहक जहाजाचा लागला शोध 

Aug 26, 2016, 10:30 AM IST