second match

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड T20 सिरीजमधील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहाल?

दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

Nov 19, 2022, 10:23 PM IST

Rohit Sharmaने सलग दुसऱ्या सामन्यात 'या' खेळाडूला ठेवलं बाहेर!

या मॅचविनर खेळाडूला रोहितने सलग दुसऱ्या सामन्यात बाहेर ठेवलं आहे.

Nov 20, 2021, 07:47 AM IST

पाकिस्तानला पराभूत केलं तर फायनलमध्ये धडक देणार टीम इंडिया

भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने

Sep 23, 2018, 09:29 AM IST

बुमराह करु शकतो आज हा रेकॉर्ड

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार 

Oct 25, 2017, 09:51 AM IST

किवींविरोधात मालिका वाचण्याचं भारतापुढे आज आव्हान

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे.  पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.

Oct 25, 2017, 09:13 AM IST