search engine

Googleमुळे तुम्ही याल मोठ्या अडचणीत! या 3 तीन गोष्टी करु नका सर्च, जेलमध्ये जाल थेट

Google News : Google Search तुम्हाला तुरुंगात टाकू शकते, अशी परिस्थिती तुमच्यावर ओढवू शकते. काही प्रश्नांची उत्तरे शोधणे किती धोकादायक असू शकते हे तुम्हाला माहीत नसेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींची माहिती देणार आहोत, त्यामुळे अशा  गोष्टी चूकनही सर्च करु नका.

Oct 12, 2022, 09:00 AM IST

Google : सावधान| तुम्ही गूगलवर 'या' गोष्टी सर्च करताय?

Google : गूगलमुळे आपल्या माहितीत (Information) भर पडते, ज्ञान (knowledge) वाढतं. मात्र काही अशा गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं धोकादायक (dangerous) आणि अडचणीचं ठरु शकतं. 

 

Sep 29, 2022, 07:47 PM IST

कुत्रे इंटरनेटवर काय सर्च करतील? गुगलच्या प्रश्नावर यूजर्सची मजेशीर उत्तरं

गुगलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वापरकर्त्यांना विचारले आहे की, 'तुमचा कुत्रा गुगल वापरत असेल तर तो काय शोधेल?'

Jun 22, 2022, 04:32 PM IST

आता घाबरायची गरज नाही... तुम्ही Google वर काय सर्च केलं हे गुगल स्वत: 15 मिनिटात विसरणार

Google ने गेल्यावर्षी मोबाइल ऍपसाठी नवीन वैशिष्ट्ये सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

Mar 24, 2022, 05:13 PM IST

GOOGLE ने 'या' भारतीय भाषिकांची माफी मागितली, नक्की कारण काय?

सकाळपासून ते रात्रीपर्यंत दिवसभरात आपण गूगलचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. 

Jun 4, 2021, 07:22 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगलच्या आठवणीत गुगलचे डूडल

जोहरा सेहगल यांनी एक उत्तम अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

 

 

Sep 29, 2020, 02:21 PM IST

१६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन

अनमोल टुक्रेलने गुगलपेक्षा ही ४७ टक्के तंतोतंत सर्च करणार इंजीन तयार केलं आहे. मूळचा भारतीय पण सध्या कॅनडीयन असलेला अनमोल हा १६ वर्षांचा आहे, या वयातच त्याने ही कमाल करून दाखवली आहे. 

Aug 21, 2015, 11:48 PM IST

गूगलला टक्कर देणार फेसबुक 'सर्च इंजिन'!

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच गूगलच्या सर्च इंजिनला टक्कर देणारं सर्च इंजिन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. 

May 13, 2015, 08:48 AM IST

तुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधणार 'गूगल'!

तुमचा अॅन्ड्रॉईड फोन कुठे हरवला अथावा कुठे विसरून राहिला, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण तुमचा फोन शोधण्यासाठी गूगलचं सर्च इंजिन तुम्हाला मदत करणार आहे. 

Apr 17, 2015, 02:57 PM IST

मोदींनी तोडला ओबामांचा रेकॉर्ड!

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेद्वार म्हणून घोषित करण्यात आलेले नरेंद्र मोदी गुगलवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरलेत.

Sep 15, 2013, 09:44 AM IST

गुगलवर गाणी ऐकण्याची नवी सोय: गुगल प्ले

इंटरनेटवर अनेक वेबसाइट्सवर सिनेमाची गाणी ऐकली जातात, तसंच डाऊनलोड करता येतात. विशेष करून यासाठी यूट्युबचा वापर जास्त केला जातो. मात्र आता गुगलवरच गाणी ऐकण्याची सोय करण्यात आली आहे.

May 20, 2013, 06:48 PM IST