मुंबईच्या समुद्रातील नैसर्गिक चमत्कार कॅमेऱ्यात कैद
जुहू चौपाटीवर सध्या एक नयनरम्य दृष्य तुम्हाला दिसू शकेल. समुद्राचं पाणी काही भागात निळ्या रंगात चमकत असलेलं बघायला मिळेल.
Jan 20, 2016, 01:13 PM ISTनैसर्गिक चमत्कार : जुहूच्या समुद्रात दिसली निळी झळाळी
जुहूच्या समुद्रात दिसली निळी झळाळी
Jan 20, 2016, 12:21 PM ISTसमुद्रात सापडलं खजिना असलेलं जहाज
कोलंबियामध्ये स्पेनचं एक ऐतिहासिक जहाज सापडलं आहे. ज्यामध्ये अरबो डॉलर रूपयांचा खजिना असल्याचं सांगितलं जात आहे.
Dec 5, 2015, 02:33 PM ISTथेट समुद्रात उघडणारं मुंबईतलं गूढ भूयार
थेट समुद्रात उघडणारं मुंबईतलं गूढ भूयार
Nov 16, 2015, 09:41 PM ISTचेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट
पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय.
Nov 9, 2015, 01:05 PM ISTआता मिळणार त्सुनामीच्या संकटाची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:01 AM ISTमुंबईत समुद्रातील गणपती विसर्जन
Sep 27, 2015, 07:57 PM ISTगुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.
Sep 26, 2015, 10:08 PM ISTVIDEO : हा व्हिडिओ तुमच्या संवेदन क्षमतेलाच आव्हान देऊ शकतो...
आपण टाकलेला कचरा किती क्रूरपणे एखाद्या जीवाला हानी पोहचवू शकतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.
Sep 17, 2015, 11:47 PM ISTनासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2015, 10:20 PM ISTमुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 10:29 AM ISTमुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस, हजाराच्या नोटा तरंगल्यात
मुंबईत पाण्यासारखा पैसा वाहतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात आला. चक्क समुद्रात एक हजाराच्या नोटा तरंगताना दिसून आल्यात.
Aug 12, 2015, 09:40 AM ISTपुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू
दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
Aug 1, 2015, 10:31 PM ISTझी स्पेशल : महासंकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 11:20 AM IST