scottish islands

समुद्रकिनारी पायलट व्हेल्सच्या मृतदेहांचा खच, दृश्य पाहून एकच खळबळ; नेमकं काय झालं?

Pilot Whales Stranded In Scottish Islands: स्कॉटलंडच्या समुद्रकिनारी रविवारी जवळपास 50 पायलट व्हेल्सचा (Pilot Whales) मृत्यू झाला आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पायलट व्हेल्स आढळल्यानंतर बचावकार्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. बचावकार्यासाठी कर्मचारी पोहोचले तेव्हा 50 पायलट व्हेल्सचा मृत्यू झाला होता. त्यामधील फक्त 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 

 

Jul 20, 2023, 06:07 PM IST