शाळेच्या छताचं प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळलं; 3 विद्यार्थी जखमी
Plaster Falls On School Students
Jan 3, 2025, 01:20 PM ISTअसा देश जिथे मुलं शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी!
आफ्रीकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूपच कमी असते. इरिट्रीयामध्ये 66 टक्के मुलं शाळेत जात नाहीत.लायबेरियामध्ये 59 टक्के लोक शाळेत जात नाहीत. या देशांतील शिक्षणाचा स्तर खूपच कमी आहे. मुलांना शाळेत पाठवणं खूपच कठीण असतं. गरीबी आणि संसाधनांची कमी हे यामागचं कारण आहे. आफ्रीकेच्या ग्रामीण विभागात शाळा कमी आहेत.मुलांना शेती आणि घरातील कामामध्ये गुंतवले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. शिक्षण नसल्याने मुलांचे भवितव्य अंधारात असते.
Jul 20, 2024, 10:14 PM ISTस्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष; शाळेसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा धोकादायक प्रवास
Amaravati School Students: स्वातंत्र्याची 77 वर्ष लोटली तरीदेखील नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.
Jul 11, 2024, 11:12 AM ISTटाळ-मृदुंगाच्या तालावर शाळकरी मुलांचा ठेका! मराठी नवीन वर्षाचं जंगी स्वागत
Nashik School Students In Warkari Getup Celebrating Gudi Padwa
Apr 9, 2024, 03:25 PM ISTशाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
School Students Boat Drown: बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे.
Jan 18, 2024, 06:35 PM ISTमराठा आरक्षण: बीडमधल्या कुरला गावात विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण
Beed Ground Report School Students Participate In Protest For Maratha Reservation
Oct 28, 2023, 02:35 PM ISTShevgaon | कोणी रस्ता देतं का रस्ता, शेगावमध्ये रस्त्याअभावी मुलांचे प्रचंड हाल
Shevgaon Road Problem School Students
Jul 22, 2023, 07:40 PM ISTBadlapur Rain | बदलापूरमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरुप; विद्यार्थी अडकले
Badlapur Residents Rescued School Students Stranded In Waterlogging
Jul 19, 2023, 03:55 PM ISTअरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस
School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nov 13, 2022, 12:15 PM ISTMumbai Municipality Students| पालकांनो मुलांची काळजी घ्या!
Mumbai Municipality 8 thousand Students diabetes
Nov 13, 2022, 09:10 AM ISTचालत्या बसमधून विद्यार्थी पडतो आणि...पुढे काय होतं पाहा हा Video
या व्हिडीओतील एका निष्पापसोबत असे काही घडले आहे की, सर्वजण बस चालकावर संतापले आहेत.
Sep 3, 2022, 06:54 PM ISTVIDEO | शालेय विद्यार्थ्यांची बस आणि व्हॅन असुरक्षित, सर्वेक्षणातून समोर
Maharashtra School Students Buses And Van Not Secure In Report
Aug 3, 2022, 06:25 PM ISTबीडमध्ये बैलगाडा शर्यतीत बैल उधळले
Beed Bullock Cart Race two school students injured
Jul 2, 2022, 06:20 PM ISTभयानक दुर्घटना ! स्कूल बसच्या खिडकीतून विद्यार्थ्याने डोके बाहेर काढले आणि....
Tragic Accident News: पालकांनो तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यावर मोठा दुर्दैवी प्रसंगी ओढवला.
Apr 21, 2022, 02:40 PM ISTVIDEO | का होतायेत मुलं आक्रमक?
Nashik School Students Free Style Fight 5 April 2022
Apr 5, 2022, 08:35 PM IST