तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष
School Fees Hike:
Apr 12, 2024, 01:52 PM ISTशाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून
School Fee:. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बीजीएस विजयनाथन शाळेतून हा प्रकार समोर आला आहे.
Jul 12, 2023, 01:56 PM ISTVIDEO । 15 टक्के फी माफीची घोषणा कागदावरच
15 Percent School Fee Waiver Decision On Paper
Mar 19, 2022, 09:10 PM ISTVIDEO| शाळेच्या 15 टक्के फीमाफीचा निर्णय अजून कागदावरच
Fee Waiver still On Paper
Mar 19, 2022, 09:25 AM ISTशाळा शुल्कवाढीवर पुण्यात पालक आक्रमक, गोंधळात पाल्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा?
शाळा शुल्कावरून (school fee) पुण्यात (Pune) पालकांनी शाळेत गोंधळ घालत संताप व्यक्त केला.
Jun 21, 2021, 08:40 PM ISTपालकांनो, फी हफ्त्यानं भरा, पण फी भराच...आदेश जारी
कोरोना काळात शाळा फी वाढीमुळे (School Fee) आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना तसेच राज्य सरकारला (Maharashtra Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.
Mar 2, 2021, 07:23 AM ISTनाशिक : इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी सुरूच, शासकीय यंत्रणा हतबल
खासगी शाळांची (Private schools) मुजोरी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही सहा बड्या संस्थांनी आपले लेखापरीक्षण देण्यास नकार दिला आहे.
Jan 7, 2021, 05:32 PM ISTनाशिक| शाळेने फी कमी केल्याने पालकांना दिलासा
Fravashi School Set Example For School Fees And Relief To Parent
Jul 13, 2020, 11:05 PM ISTयावर्षी शाळांची फी वाढ नाही?
शिक्षण विभाग दोन दिवसांत निर्णय जारी करण्याची शक्यता
May 1, 2020, 05:43 PM ISTनाशिक । फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला परीक्षेस बसण्यास नकार
शालेय फी न भरल्यामुळे नाशिकच्या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली नाही.
Mar 4, 2020, 10:05 AM ISTशाळा शुल्क वाढीला असा चाप बसणार
शालेय शुल्क वाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं नवं पाऊल उचलले आहे. यापुढे फी वाढीविरोधात निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करता येणार आहे.
Mar 20, 2018, 09:48 PM ISTशाळेच्या फीबाबत तक्रार आता थेट विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडं
शाळेच्या फी बाबत काही तक्रार असेल तर पालक यापुढं ती तक्रार थेट विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडं करू शकतात.
Dec 6, 2017, 08:37 PM ISTमुंबई : खासगी शाळांची मनमानी; लेट फि पोटी दिवसाला ५०० रुपये, पालक संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 11:50 PM IST