school closed

Monsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुसळधार पावसाने आज मुंबईसह राज्यात दैना उडवलीय, पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लोकांनी गरज नसल्याचं बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे. 

Jul 19, 2023, 07:34 PM IST

School Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा

Trending News :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. 

Jan 11, 2023, 10:04 AM IST

'सर म्हणाले शाळा बंद होणार, मग मलाही ऊस तोडायला जावं लागेल....' विद्यार्थ्याने मांडली कैफियत

ऊसतोडणी करणाऱ्या मजूराच्या मुलाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, चौथीच्या विद्यार्थ्याने मांडलं विदारक सत्य

Oct 18, 2022, 03:14 PM IST
Why will 205 district council schools be closed in Sambhajinagar? PT52S

Video | संभाजीनगरात जि.परिषदेच्या 205 शाळा का होणार बंद?

Why will 205 district council schools be closed in Sambhajinagar?

Oct 6, 2022, 08:15 PM IST

इंग्रजी शाळा विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पेटला, शाळा सुरु करण्यावर 'मेस्टा' ठाम

राज्य सरकारनं शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही

Jan 17, 2022, 05:11 PM IST

१८ विद्यार्थी पॉझेटिव्ह, सात दिवसांसाठी शाळा बंद करण्याचा आयुक्तांचा मोठा निर्णय

घणसोलीमधील शाळेतील आणखी दोन विद्यार्थी पॉझेटिव्ह

Dec 18, 2021, 04:48 PM IST

शिक्षण विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सरकारचं घुमजाव

राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी जारी करण्यात आला होता

Jul 6, 2021, 03:30 PM IST

देशात कोरोनाचा कहर वाढला, ९ राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय

 आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय

Apr 2, 2021, 10:14 AM IST

पावसामुळे मुंबईकरांची दैना, शाळांना सुट्टी जाहीर

सायन आणि माटुंगा स्टेशनवर रेल्वे रुळांवर पाणी साचलंय

Jul 3, 2018, 12:06 PM IST

शाळा बंद : मराठवाड्यात पाच हजारांहून अधिक शाळा संपावर

मराठवाड्यात पाच हजारांहून अधिक शाळा संपावर

Dec 9, 2015, 04:44 PM IST