10वी,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! 'या' योजनेमुळे होणार फायदा
Vigyan Dhara Scheme: 2021-22 ते 2025-26 या 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत विज्ञान शाखेसाठी 10 हजार 579 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.
Aug 25, 2024, 08:00 AM IST