4 दिवसात 34984 कोटी रुपये गमावले! भारतातील सर्वात मोठ्या बँकेला आर्थिक फटका; कारण...
India Bank Loses Rs 34984 Crore In 4 days: मागील काही काळात बँकेला बसलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक फटक्यापैकी हा एक आहे. नेमकं घडलं काय? या बँकेबरोबर एवढं काय घडलं जाणून घ्या सविस्तर माहिती.
Nov 21, 2024, 03:41 PM ISTLIC च्या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी! 5 दिवसांत 45000 कोटी रुपयांची कमाई
LIC Market Value Rise : गेल्या आठवड्यात, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. कंपनीचे बाजार मूल्य 44,907 कोटींनी वाढले आहे.
Jul 28, 2024, 04:24 PM ISTSBI च्या शेअरमध्ये मोठी घसरण ; 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांना कोटींचा फटका
SBI Net Banking : शेअर बाजारात चढ-उतार होत राहतात. देशातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'चा पहिल्या तिमाहीचा निकाल समोर आला आहे.
Aug 8, 2022, 03:13 PM IST