सलमानने मागितली कॅटरिनाची माफी
काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील रिलेशनची खूपच चर्चा होती. पण आता या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे संबंध आहेत. पण काही दिवसांपूर्वी सलमान खानने कॅटरिना बद्दल केलेलं वक्तव्य त्याला चांगलंच भारी पडलं. त्यासाठी सलमानला कॅटरिनाची माफीही मागावी लागली.
Dec 6, 2015, 04:42 PM ISTसल्लू मियाँनी एक्स गर्लफ्रेँड कतरिनाची मागितली माफी!
सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो. मात्र जेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये असतो तेव्हा आपल्या मित्रांची चांगलीच खेचतो. नुकतंच लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नात सलमाननं कतरिना कैफची चांगलीच ‘टांग खेचली’ होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या अशा वागण्याची कतरिनाकडे क्षमा मागितलीय.
Nov 29, 2014, 09:16 AM ISTहाणामारी करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांकडून जनतेची माफी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मल्लेश शेट्टी आणि रवींद्र पाटील यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर या दोघांनी जनतेची माफी मागितली.
Sep 25, 2013, 09:41 AM IST