savitri jindal

देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा 'हात'; सावित्री जिंदाल बड्या उद्योगपतींनाही देतात मात

Savitri Jindal Networth: देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 

 

Mar 28, 2024, 11:08 AM IST

यंदाच्या वर्षी कमाईच्या बाबतीत अंबानी- अदानींना मागे टाकणारी 'ही' भारतीय महिला कोण?

Indians with 2023s highest net worth : पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या उद्योग क्षेत्रामध्ये सध्या एका महिलेचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. कोण आहेत त्या महिला? 

 

Dec 20, 2023, 09:44 AM IST

India Women Billionaires: Forbes च्या यादीत 'या' भारतीय उद्योगपती महिलांची झेप, आहेत अब्जाधीश

India Women Billionaires 'या' महिला उद्योगपती आहेत  भारतातील सर्वात श्रीमंत महिला, Forbes च्या यादीत निर्माण केलं स्वतःचे स्थान

 

Dec 1, 2022, 06:02 PM IST

चीनी उद्योजक महिलेला मागे टाकत भारताच्या सावित्री जिंदाल बनल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला

चीनच्या अब्जाधीश महिलेला मागे टाकत सावित्री जिंदाल आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची संपत्ती अंदाजे $11.3 अब्ज इतकी आहे.

Aug 1, 2022, 10:49 AM IST