saving account

सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!

आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 15, 2024, 03:32 PM IST

बँकेत जाऊन फक्त एक सुविधा Activate करा आणि मिळवा तिप्पट व्याज; कधी कोणी सांगितलं नाही का?

Bank Services : देशभरात अनेक खासगी बँका असून, काही सरकारी बँकासुद्धा खातेधारकांना ठेवींसह इतरही योजना देतात. या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य देण्याचा हेतू केंद्रस्थानी असतो. 

 

Nov 19, 2024, 02:43 PM IST

SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम

SBI-HDFC-ICICI Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या बँकांमध्ये असणाऱ्या खातेदारांची संख्या अतिशय मोठी आहे. अशा या बँकांनी एक नियम नुकताच लागू केला आहे. 

 

Sep 25, 2023, 09:04 AM IST

तुमच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे? मग वाचा 'हे' नियम

Cash Limit in Saving Account: आपल्याला आपल्या सेव्हिंग अकांऊटमध्येही (Saving Account) काही मर्यादा असतात. आपल्याला 5 लाखांच्या वर पैसे ठेवता येऊ शकतात. त्यातून तुमची बॅक (Bank Deposit) बुडू वैगेरे लागली तर त्यातून तुमचे 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित ठेवू शकता तेव्हा जाणून घ्या नियम (Rules) काय सांगतात? 

Mar 15, 2023, 05:29 PM IST

Post Office च्या ग्राहकांनी इकडे लक्ष द्या, तुम्ही Account उघडलेत, अशा प्रकारे तपासा तुमच्या खात्यातील बॅलन्स

Post Office Latest Update : तुमचे जर पोस्टात खाते पुस्तक (post office) असेल तर तुम्हाला बॅलन्स चेक करता येणार आहे. दरम्यान, तुम्हाला तुमचे शिल्लक रक्कम तपासण्यात अडचण येत असेल, तर आज आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहोत, बॅलन्स चेक कसा करायचा? (Post Office Balance Check)

Feb 21, 2023, 11:27 AM IST

SBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे

SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात. 

Dec 15, 2022, 08:35 AM IST

Fact Check | जास्त बॅंक अकाऊंट्समुळे मोठ्ठं नुकसान होतं?

तुमचं बँकेत खातं आहे का? कारण, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं,  असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. 

May 16, 2022, 10:07 PM IST

Bank बचत खात्यावरील व्याजदरात कपात, इतर योजनांना ही फटका

 पीपीएफ बचत खाते, किसान बचत योजना आणि सुकन्या समृद्धि योजना खातेदारांवरही परिणाम

Mar 31, 2021, 10:30 PM IST
General People Open Saving Account In Reserva Bank PT3M53S

अनेक बँकांमध्ये बँक अकाऊंट उघडण्याचे तोटे

तुमच्याकडे अनेक बँकांचे बचत खाते आहे का?

Aug 8, 2019, 03:58 PM IST

२८ लाख रूपये दाखवा, आपचे तिकीट मिळवा

भाजपा विरोधात उभा असलेला 'आप' ल्या पक्षाचा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

Sep 2, 2017, 10:47 AM IST

स्टेट बँकेनंतर आता या बँकेनंही ग्राहकांना दिला 'जोर का झटका'

बचत खात्यावर व्याज दर कमी करण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयानंतर आता दुसऱ्या बँकांनीही हाच मार्ग स्विकारलाय. 

Aug 5, 2017, 11:46 PM IST

एसबीआयच्या ग्राहकांसाठी बॅडन्यूज

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने सोमवार बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. आता बचत खात्यावरील व्याजदर ०.५ टक्क्यांनी कमी केला आहे. ३१ जुलैपासून हा नवीन व्य़ाजदर लागू होणार आहे.

Jul 31, 2017, 03:22 PM IST

आजपासून बँकेतून काढता येणार आठवड्याला 50 हजार

आजापासून बचत खात्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका आठवड्यात आता 50 हजार रुपये काढू शकणार आहात. याआधी ही मर्यादा 24 हजार रुपये होती. आरबीआयने 8 फेब्रुवारीला याबाबत घोषणा केली होती. 

Feb 20, 2017, 10:20 AM IST

बचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज

तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.

Mar 15, 2016, 06:58 PM IST