saurav ganguly

धोनी ते कोहली : हे 5 खेळाडू आहेत स्पोर्ट्स टीमचे मालक

स्पोर्ट्स टीमचे मालक असलेले 5 भारतीय क्रिकेटपटू

Dec 23, 2023, 02:30 PM IST

World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर सौरव गांगुलीचं खळबळजनक विधान म्हणाला, 'टीम इंडियाचे बॉलर्स...'

India Cricket Team : टीम इंडियाच्या फास्टरने खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन केल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगली (Sourav Ganguly) याने खळबळजनक विधान केलं आहे.

Nov 12, 2023, 05:40 PM IST

Virat Ganguly Controversy: विराट होता रागात...; कोहली आणि गांगुली यांच्यात त्या रात्री काय घडलं? कोचने केला खुलासा

दिल्ली विरूद्ध आरसीबी हा सामना बंगळूरूच्या टीमने 23 रन्सने हा सामना जिंकला होता. तर या सामन्यात दिल्लीच्या टीमला सलग पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र सामन्यानंतर घडलेल्या घटनेने सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली.

Apr 20, 2023, 10:50 PM IST

IND vs AUS: सौरव गांगुली Virat kohli चं खच्चीकरण करतोय का? Ganguly म्हणतो...

IND vs AUS, border gavaskar trophy 2023: टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये विराटने धुरळा केला असला तरी विराटची बॅट टेस्टमध्ये (Virat Kohli Test) चमकलेली दिसत नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Virat Kohli vs AUS) विराट कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Jan 27, 2023, 03:24 PM IST

IPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी

दादा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, IPL मध्ये या संघासोबत जोडला जाणार!

Jan 4, 2023, 01:54 AM IST

Roger binny बीसीसीआयचे नवे 'बॉस', पण खरी पॉवर कोणाकडे??

BCCI मध्ये खरी ताकद कोणाकडे असते? अध्यक्ष आणि सचिव यांचे अधिकार आणि कर्तव्य जाणून घेऊया...

Oct 19, 2022, 06:10 PM IST

Roger Binny: रॉजर बिन्नी यांना BCCI अध्यक्ष करण्यामागचं राजकारण काय?

BCCI मध्ये राजकारण सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. सौरव गांगुली यांना पुन्हा अध्यक्षपद न दिल्याने काही जण टीका करत आहेत.

Oct 18, 2022, 06:08 PM IST

BCCI अध्यक्षपदी येताच Roger Binny घेणार मोठा निर्णय; काय घोषणा करणार याकडे साऱ्यांचं लक्ष

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी! BCCI, ICC आणि IPL संबंधी आज होणार अनेक निर्णय

Oct 18, 2022, 12:32 PM IST

BCCI Election : BCCI ची कमान कोणाकडे जाणार? सौरव गांगुली-जय शाह यांच्याकडे कोणती येणार जबाबदारी?

सौरव गांगुलीचा बोर्ड अध्यक्षपदाचा प्रवास आता संपणार आहे. गांगुली यांनी 2019 मध्ये हे पद स्वीकारलं होतं.

Oct 12, 2022, 07:32 AM IST

Asia Cup 2022: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी सौरव गांगुलींचा Virat kohli ला इशारा!

शुक्रवारी माजी कर्णधार विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर वक्तव्य केलंय.

Aug 27, 2022, 08:18 AM IST

Asia Cup 2022 : आशिया कपआधी गांगुलीची भविष्यवाणी, हे 4 खेळाडू...

पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये एक्स फॅक्टर ठरणाऱ्या खेळाडूंची नाव गांगुलीने घेतली आहे

Aug 26, 2022, 10:05 PM IST

सौरव गांगुलींचा मोठा निर्णय; प्लेईंग 11 मधून विराट कोहलीला केलं बाहेर!

जगातील सर्वोत्तम क्रिकेटर्समध्ये विराट कोहलीचं नाव घेतलं जातं.

May 13, 2022, 02:56 PM IST

लग्नानंतर ही अफेअरमुळे वादात सापडले होते हे 5 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, करिअर झाला परिणाम

लग्नानंतर ही काही भारतीय क्रिकेटपटूंचे अफेअर होते. जे काही काळानंतर संपुष्टात आले. तर काहींनी नव्या नात्याला सुरुवात केली.

Feb 16, 2022, 05:25 PM IST

आयसीसीकडून 'दादा'ला मोठी आणि नवी जबाबदारी

नऊ वर्षे या पदावर राहिलेल्या अनिल कुंबळेची जागा घेतील.

Nov 17, 2021, 01:41 PM IST

'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं', KBC मध्ये दादा आणि सेहवागची pak वर टीका

देशातील लाखो लोक टीव्ही रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती पाहतात. या शोचे होस्ट बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन स्वतः आहेत. काही मोठी व्यक्तिमत्वे किंवा सामान्य लोक दररोज या शोमध्ये येत राहतात.

Aug 31, 2021, 11:13 PM IST