satyajit tambe

Tambe vs Patil: नाशिकमध्ये चुरस वाढली! सेनेनं पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील निवडणूक लढणार! तांबेंच्या पाठिशी भाजपा उभी राहणार का?

Satyajeet Tambe vs Shubhangi Patil: नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या उमेदवाराची थेट सत्यजित तांबेशी लढत

Jan 16, 2023, 03:39 PM IST

Sudhir Tambe : सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.  चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 15, 2023, 06:28 PM IST

Satyajit Tambe News: सत्यजित तांबे प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उच्च शिक्षण घेतलेल्या डिग्रीवरच प्रश्नचिन्ह

 सत्यजित तांबे यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीबाबत डॉ अभिषेक हरिदास यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. सत्यजित तांबेचे कोणते प्रतिज्ञापत्र खरे? सत्यजित तांबेची कोणती पदवी खरी? सत्यजित तांबेनी दिली निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिला का असे अनेक प्रश्न डॉ अभिषेक हरिदास यांच्या दाव्यामुळे उपस्थित झाले आहेत. 

Jan 14, 2023, 06:03 PM IST