satara news

Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?

Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.

Apr 13, 2024, 10:34 PM IST

सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट; 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा

साताऱ्या जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे.  सातारा जिल्ह्यात 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

Apr 3, 2024, 08:16 PM IST

अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं

Satara Crime News : साताऱ्यातून महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला आहे. यासोबत तिच्याशेजारी एका मृत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Mar 7, 2024, 12:32 PM IST

महाराष्ट्रातील अनोखे आश्रयस्थळ; प्रेमासाठी घरातून पळून आलेल्या जोडप्यांना येथे मिळतो आश्रय

Love Marriage : प्रेमात पळून जाऊन जातीय,आंतरजातीय नवविवाहितांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने साताऱ्यात  आश्रयस्थळ बनवण्यात आले आहे. 

Feb 20, 2024, 07:28 PM IST

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Satara Earthquake : थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक पर्यटकांचे पाय साताऱ्याकडे वळत आहेत. अशा या सात्याऱ्यातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Jan 29, 2024, 07:20 AM IST

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली सातारा येथील पाल यात्रा. ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे. 

Jan 22, 2024, 09:25 PM IST

एका रात्रीत गावकऱ्यांनी उभं केलं अख्ख मंदिर; साताऱ्यात 500 भाविकांची कमाल

Satara News : साताऱ्यातील एका गावात 500 गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर उभं केलं आहे. रात्रभर श्रमदान करुन गावकऱ्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. पहाटेच्या सुमारास आरती करुन मंदिरात रवळेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

Dec 30, 2023, 11:29 AM IST

महिला शौचालयात 'तो' पुतळा कोणी ठेवला? अखेर पोलिसांच्या हाती लागले गुन्हेगार

Satara Crime : साताऱ्यात काही दिवसांपूर्वी एका महिला शौचालयात विद्रुप पुतळा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याचे समोर आलं आहे.

Dec 28, 2023, 11:41 AM IST

Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड

Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.

Dec 10, 2023, 07:54 PM IST

विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक...'असे करणारा मी पहिला भारतीय..'

Abhijeet Bichukale Milking Ceremony: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. 

Nov 28, 2023, 12:16 PM IST

सुपरकारच्या किंमती एवढा रेडा; उदयनराजेंनी केले रेड्यासोबत फोटो सेशन

साता-यातील कृषी प्रदर्शनात चक्क दीड कोटींचा रेडा चर्चेचा विषय ठरला आहे. या रेड्याच्या किंमतीत एक अलिशान कार खरदी करता येईल. 

Oct 19, 2023, 10:41 PM IST

साताऱ्यात पाळीव गाढवाचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याचा तोडला लचका

Satara Crime : साताऱ्यात घडलेल्या या विचित्र घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. गाढवाने घेतलेल्या चाव्यामुळे चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Oct 9, 2023, 04:12 PM IST