sarvartha siddhi yoga

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! 'या' 5 राशी होणार श्रीमंत

Pitru Paksha 2023 Horoscope : पितृपक्ष पंधरवड्याला 29 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा पितृपक्ष पंधरवडा काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

 

Sep 28, 2023, 09:45 PM IST

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी दुर्मिळ योग! 5 राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती, धनलाभाची शक्यता

Pitru Paksha 2023 Horoscope : पितृ पक्ष हे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून होणार असून हा काळ काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Sep 23, 2023, 11:38 AM IST

Panchang, 1 December 2022 : पंचांग पाहूनच ठरवा आजच्या शुभकामांसाठीचे मुहूर्त

Panchang, 1 December 2022 : आज गुरुवार आहे. मार्गशीर्षातील महालक्ष्मी व्रत करण्यासाठीचा दुसरा गुरुवार. 

Dec 1, 2022, 07:06 AM IST

Kartik Purnima 2022: लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला करा हे उपाय, आर्थिक अडथळे होणार दूर!

Kartik Purnima 2022: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णु यांची कृपा मिळवण्यासाठी खास दिवस असतो. यंदा 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे. मात्र खग्रास चंद्रग्रहण (Chandra Grahan) असल्याने सुर्योदयापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करू शकता. 

Nov 7, 2022, 04:53 PM IST