sarkar 3

फिल्म रिव्ह्यू : 'सरकार ३' बीग बीसाठी पाहू शकता...

आज बिग स्क्रिनवर बिग बी अमिताभ बच्चनचा बहुप्रतिक्षित 'सरकार 3' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या सिनेमात अमिताभ बच्चनसोबतच जॅकी श्रॉफ, मनोज  वाजपेयी, यामी गौतम, रोनित रॉय अशी कलाकारांची भली मोठी फौज पहायला मिळतेय. 

May 12, 2017, 04:01 PM IST

व्हिडिओ : 'सरकार ३'मध्ये बीग बींच्या आवाजात गणेश आरती

बीग बी अमिताभ बच्चन राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार ३'मधून सुभाष नागरेच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झालेत. 

May 4, 2017, 08:35 AM IST

बहुचर्चित सरकार-३ सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सरकार थ्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आणखी एक नवा अवतार पाहण्यासाठी चाहते आतूर झालेत. हा सिनेमा येत्या 7 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र काही कारणास्तव सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सरकार थ्री आता 7 एप्रिलऐवजी 12 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Mar 24, 2017, 09:43 AM IST

TRAILER : 'सरकार 3'मधून बीग बी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर!

2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वासारखीच छाप सोडून जाणारा 'सरकार' प्रेक्षकांसमोर आला... त्यानंतर पुन्हा एकदा 2008 साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार राज'नंही प्रेक्षकांवर तीच छाप सोडली... दोन्ही 'सरकार'चा एकच आत्मा होता... आणि तो म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन आता 'सरकार 3'मधून तिसऱ्यांदा बीग बी प्रेक्षकांसमोर येत आहेत.

Mar 2, 2017, 08:48 AM IST

सरकार-3 च्या प्रमूख भूमिकांची रामूनं केली घोषणा

दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं सरकार-3 या चित्रपटातल्या मुख्य भूमिकांची घोषणा केली आहे.

Oct 17, 2016, 07:32 PM IST