sarbjit

वयाच्या ३६ व्या वर्षी ऐश्वर्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याचं निधन

सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलमध्ये साकारलीय पोलिसाची भूमिका 

Jul 12, 2020, 03:33 PM IST

VIDEO : 'सरबजीत'चं मन हेलावून टाकणारं हे गाणं!

पाकिस्तानच्या तुरुंगात आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या भारतीय सरबजीतच्या जीवनावर आधारीत सिनेमा 'सरबजीत' सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Apr 19, 2016, 09:53 AM IST

व्हिडिओ : 'सरबजीत'...अंगावर काटा उभा करणारा ट्रेलर!

सत्य घटनेवर आधारीत 'सरबजीत' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा उभा करण्यासाठी पुरेसा आहे. 

Apr 14, 2016, 03:58 PM IST

'सरबजीत'साठी ऐश्वर्या रायचं वाघा बॉर्डरवर शूटींग

'सरबजीत' चित्रपटासाठी ऐश्वर्या रायचं वाघा बॉर्डरवर शूटींग सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांना वाघा बॉर्डरवर काही सीन शूट करायचे होते, मात्र त्यांना परवानगी मिळत नव्हती. 

Feb 28, 2016, 11:20 PM IST

सल्लूनं पाकिस्तानला दिला ‘अल्ला का वास्ता’

पाकिस्तानमधील भारतीय कैदी सरबजीतच्या सुटकेसाठी आता अभिनेता सलमान खानही पुढे सरसावला आहे. सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Jun 29, 2012, 05:09 PM IST