VIDEO : 'सरबजीत'चं मन हेलावून टाकणारं हे गाणं!

पाकिस्तानच्या तुरुंगात आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या भारतीय सरबजीतच्या जीवनावर आधारीत सिनेमा 'सरबजीत' सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Apr 19, 2016, 09:53 AM IST
VIDEO : 'सरबजीत'चं मन हेलावून टाकणारं हे गाणं!  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तुरुंगात आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या भारतीय सरबजीतच्या जीवनावर आधारीत सिनेमा 'सरबजीत' सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

'सलामत' या गाण्यात सरबजीत आणि त्याच्या पत्नीची भूमिका निभावणारा अभिनेता रणदीप हुडा आणि अभिनेत्री रिचा चड्ढा दिसत आहेत... हे गाणं पाहिल्यानंतर तुम्हीही भावूक व्हाल...

हे गाणं अरिजीत सिंग, तुलसी कुमार आणि अमल मलिक यांनी गायलंय.