sanket ghortale

गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या

नेवासा येथील संकेत पांडुरंग घोरतळे या २२ वर्षांच्या तरुणानं सोमवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी घालून त्यानं आत्महत्या केलीय.

Feb 27, 2018, 10:47 PM IST