sanjiv bhatt

‘टीम इंडियात मुस्लीम खेळाडू नाही, आयपीएसवर भज्जी भडकला...

न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. मात्र या संघनिवडीपूर्वी गुजरातचे निलंबीत आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केलेल्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघात मुस्लीम खेळाडू दिसत नसल्याचे ट्वीट करणाऱ्या आयपीएस भट यांचा टर्बोनेटर भज्जीने समाचार घेतला आहे.

Oct 24, 2017, 05:07 PM IST

मोदींवर आरोप, संजीव भट्ट यांची नोकरीतून हाकालपट्टी

गुजरातचे वादग्रस्त निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट  यांना अखेर गुजरात सरकारने निलंबित केले आहे. संजीव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.

Aug 20, 2015, 09:52 AM IST

गुजरात निवडणूक : मोदींना श्वेता भट्ट देणार टक्कर

गुजरातमधले निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

Nov 30, 2012, 01:32 PM IST