sanjay vs yogesh kadam

हक्कभंग दाखल झालेला कोण आहे तो राष्ट्रवादीचा नेता?

रत्नागिरी जिल्हयात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरु झालाय. विकासकामांच्या भूमिपूजनावरून सुरु झालेल्या या संघर्षाची परिणीती विधानसभा उपाध्यक्षांकडे थेट हक्कभंग दाखल करण्यापर्यंत झालीय.

Feb 8, 2022, 10:05 AM IST