sanjay raut tweet

Maharashtra Politics: संजय राऊत नागपूरात राजकीय बॉम्ब फोडणार, ट्वीट केलेला फोटो चर्चेत

ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं सांगत संजय राऊत यांनी राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगत खळबळ ऊडवून दिली आहे

Dec 26, 2022, 02:13 PM IST
Shiv Sena MP Sanjay Raut Tweets Targeting BJP Leader Kirit Somaiya PT1M5S
Shiv Sena MP Sanjay Raut Tweets Criticizing BJP On Horse Trading For Rajya Sabha Seat PT1M11S

Video | राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढणार- संजय राऊत

Shiv Sena MP Sanjay Raut Tweets Criticizing BJP On Horse Trading For Rajya Sabha Seat

May 18, 2022, 09:00 AM IST

'अपघात अटळ'... म्हणत फडणवीसांना कोणता इशारा देतायत संजय राऊत ?

रविवारी पार पडलेल्या उत्तर सभेत भाजप नेते फडणवीस यांनी शाब्दिक बाण चालवल्यानंतर सोमवारी राऊतांनी ..... 

May 16, 2022, 08:42 AM IST

संजय राऊत यांचा नवनीत राणांवर नवा आरोप, पण नंतर ट्विट डिलीट

संजय राऊत यांनी राणांवर पुन्हा एकदा नवा आरोप केला आहे.

Apr 27, 2022, 10:20 PM IST

संजय राऊत कोणाला म्हणाले 'झुकेंगे नही, जय महाराष्ट्र'

लेटरबॉम्बनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा इशारा दिला आहे

Feb 9, 2022, 01:11 PM IST
Shivsena MP Sanjay Raut And Devendra Fadanvis Meeting Sanjay Raut Tweet PT30S

मुंबई । संजय राऊत यांचे 'ते' ट्विट

Shivsena MP Sanjay Raut And Devendra Fadanvis Meeting Sanjay Raut Tweet

Sep 26, 2020, 07:45 PM IST

हम होंगे कामयाब - संजय राऊत यांचं ट्विट

संजय राऊत सध्य़ा लिलावती रुग्णालयात दाखल आहेत.

Nov 12, 2019, 10:05 AM IST

आम्ही अटलजींच्या मार्गावर - संजय राऊतांचा टोला

संजय राऊत यांनी आज ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अटलजींच्या मार्गावर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गीतेचा एक श्लोक शेअर करत अग्नीपरीक्षेच्या या काळात अर्जुनाप्रमाणे उद्घोष केला पाहिजे. आव्हानांपासून पळून न जाता लढलं पाहिजे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नाव न घेता भाजपला टोला लगावला आहे.

Nov 8, 2019, 08:16 AM IST