sanjay dutt madhuri dixit

संजय दत्तच्या 350 गर्लफ्रेंडमध्ये 'या' अभिनेत्रींचा समावेश, तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तो करायचा...

Sanjay Dutt Affair : मुन्नाभाई संजय दत्त हा त्याच्या वैयक्तिक लाइफसोबत वादविवाद आणि लव्ह लाइफमुळे काय चर्चेत राहतो. संजूबाबा आजही बॉलिवूडमध्ये राज्य करतो. मुन्नाभाईने आयुष्यातील अनेक संकटानंतरही बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. 

 

Oct 25, 2023, 04:32 PM IST

'खलनायकच्या सेटवर संजय दत्त नेहमी माधुरीला...', सुभाष घई यांनी 30 वर्षांनी केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'खलनायक' (Khalnayak) चित्रपटाने 30 वर्षं पूर्ण केली आहेत. दरम्यान यानिमित्ताने चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला. प्रिमिअर नाईटला दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांनी चित्रपटासंबंधी अनेक किस्से सांगितले. तसंच संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्याबद्दलही एक किस्सा सांगितला. 

 

Sep 5, 2023, 11:40 AM IST