ऐश्वर्या रायला जाहिरातीत पाहताच संजय दत्तने दिला होता 'हा' सल्ला
ऐश्वर्या राय सध्या चित्रपटांपासून दूर आहे. तरी देखील तिची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. ऐश्वर्या रायने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी संजय दत्तने केली होती भविष्यवाणी.
Dec 10, 2024, 01:11 PM IST