... तर आपली मांडी कापून द्यावी लागेल - अजित पवार
गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान केलेय. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
Jul 6, 2013, 11:57 AM IST‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
Jul 4, 2013, 02:34 PM ISTभाचीचा बलात्कारनंतर खून, मामाला फाशी
भाचीचा बलात्कार करून खून करणा-या मामाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सदाशिव कांबळे असं या आरोपीचं नाव असून सदाशिवला सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. आरोपी सदाशिवला खून प्रकरणी फाशी आणि बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Mar 26, 2013, 06:26 PM ISTसांगली महापौरांच्या घरावर आयकरचे छापे
राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
Feb 20, 2013, 04:21 PM ISTपवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा शाही विवाह
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.
Feb 18, 2013, 01:47 PM ISTमंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे
मंत्र्यांनी दुष्काळ भागात दौरे काढून काय साधले आहे. ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाना ना आधार. राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
Feb 11, 2013, 02:34 PM ISTराज ठाकरेंना जामीन मंजूर
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना १५ हजारांचा जामीन मंजूर केलाय.
Feb 1, 2013, 10:18 AM ISTऊसाला २५०० रूपये भाव
सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.
Nov 19, 2012, 03:36 PM ISTआंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी
सांगली जिल्ह्यातील आष्टा गावात ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.
Nov 14, 2012, 07:49 PM ISTशेतकऱ्यावर पाच गोळ्या झाडल्या
ऊस दरवाढ आंदोलनाच्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याला तब्बल ५ गोळ्या लागल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उजव्या आणि डाव्या पायात प्रत्येकी दोन तर एक पोटात लागल्याचे डॉक्टरांनी मान्य केलं.
Nov 13, 2012, 05:27 PM ISTदुष्काळी भागात पाण्यासाठीही लाच!
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावात टॅंकर लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या आटपाडीच्या महसूल विभागातील कारकून आणि तलाठयाला अटक करण्यात आलीय.
Aug 8, 2012, 11:24 PM ISTभंगारातून बनवलं हेलिकॉप्टर...
सांगलीतल्या प्रदीप मोहिते या २८ वर्षीय युवकानं भंगाराच्या वस्तूंमधून हेलिकॉप्टर तयार केलंय. सध्या हे हेलिकॉप्टर चार फूट उंच उडतं. त्याला मदतीचा हात मिळाल्यास त्याचं हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकेल.
Jul 7, 2012, 11:55 PM ISTसांगलीत शिवसेनेचा राडा
सांगलीतल्या माहेर हॉस्पिटलची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. राज्यात सध्या स्त्री-भ्रूणहत्येची प्रकरणं चांगलीच गाजत आहे.
Jun 13, 2012, 09:08 PM ISTआर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं !
गृहमंत्री आर. आर. पाटला यांनी जतचे पाणी तासगावला पळवल्याने जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मध्येच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
May 10, 2012, 01:09 PM ISTसांगलीमधली परिस्थिती 'जैसे थे'च!
सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती जैसे-थेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे.
Apr 14, 2012, 10:29 PM IST